Thursday, October 27, 2016

प्रकरण 2. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान साधने(9TH)

प्रकरण 2. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान साधने(9TH)

विद्यार्थ्याचे नाव : 
1. .......ला माहितीचा महामार्ग म्हणतात.
संगणक(कॉम्प्यूटर)
आंतरजाल(इंटरनेट)
2. इंटरनेट आता......संप्रेषण तंत्रज्ञानात वापरले जाते.
अॅनालॉग
डिजिटल
3. .......हा सगळ्यात स्वस्तात उपलब्ध असलेला संगणकाचा प्रकार आहे.
टॅब्लेट पी.सी
लॅपटॉप
4. ......... हे नव्याने उपलब्ध झालेले व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे.
एलईडी
सीआरटी
5. 1970 च्या सुरुवातीस प्रसारणासाठी......वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता.
दूरदर्शनचा
रेडीओचा(आकाशवाणी)
6. दूरदर्शन(टी.व्ही) हे......प्रकारचे माध्यम आहे.
दृक-श्राव्य
दृक
7. स्पर्शाने दृश्य माहिती दर्शवणारा इलेक्ट्रॉनिक पडदा म्हणजे.......होय.
टचस्क्रीन
वाय-फाय
8. टीडीएमपेक्षा........तंत्रज्ञानात चॅनेलची संख्या जास्त असते.
जीएसएम
सीडीएमए
9. दूरदर्शन हे दृक श्राव्य आहे.
बरोबर
चूक
10. सीडीएमए भ्रमणध्वनी संचाचा वापर करून मजकूर चित्रे, असणारे संदेश तयार करता येतात.
चूक
बरोबर
Click Here!

No comments:

Post a Comment

thanks for visiting on my blog, and your valuable feedback.
stay visiting..............