Pages
ICT PRACTICALS OF 10 th CLASS
ICT THEORY
Edu Videos
IMP Links
Hindi (اردو/ हिंदी )
ICT TESTS
B ed
About me
Youtube
Facebook
twitter
Thursday, October 27, 2016
प्रकरण 1. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान-संकल्पना आणि गरज(9TH)
प्रकरण 1. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान-संकल्पना आणि गरज(9TH)
विद्यार्थ्याचे नाव :
1. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधांमुळे सर्वांना......आणि समान दर्जाचे शिक्षण देणे शक्य झाले आहे.
महाग
सोयीचे
2. आयसीटीमुळे शिक्षणाच्या संधी ......भागात उपलब्ध झाल्या आहेत.
शहरी
शहरी-महानगर-दुर्गम
3. आयसीटीच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांना......शिकणे पोषक आहे.
परस्पर सहकार्याने
परस्पर स्पर्धेने
4. माहितीच्या स्वरूपात समावेश असणारे घटक......आणि ......आहेत.
शाब्दिक व सांख्यिकी आणि प्रतिमा
ई-मेल आणि इंटरनेट
5. संगणकीय सिम्युलेशन......व.......आहे.
अनैतिक व जबाबदारीचे
स्वस्त व सुरक्षित
6. आंतरजालाचा उपयोग:.............
खरेदी-विक्री व गप्पा मारणे
तक्ते व चित्रे तयार करणे
7. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या संज्ञेत फक्त माहिती संप्रेषण साधनांचा समावेश होतो.
चूक
बरोबर
8. खरेदी व बँकेचे व्यवहार आंतरजालाच्या माध्यमातून करता येतात.
चूक
बरोबर
9. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे सर्वांना समान दर्जाचे शिक्षण देणे शक्य होते.
चूक
बरोबर
10. ICT द्वारे शिक्षण घेताना वेळ, काळ व ठिकाण यांचे बंधन असते.
चूक
बरोबर
Click Here!
No comments:
Post a Comment
thanks for visiting on my blog, and your valuable feedback.
stay visiting..............
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
thanks for visiting on my blog, and your valuable feedback.
stay visiting..............