प्रात्यक्षिक क्र
९: जिओजेब्रा मदतीने मध्य (Mean), मध्यक (Median), बहुलक (Mode) यांच्या किमती काढणे.
उददेश- जिओजेब्रा मदतीने दिलेल्या संख्यांचा मध्य (Mean), मध्यक (Median), बहुलक (Mode) यांच्या किमती
काढणे.
साधने : जीओजेब्रा
वर्णन : मी जीओजेब्राच्या मदतीने दिलेल्या
संख्यांचा मध्य (Mean), मध्यक (Median), बहुलक (Mode) यांच्या किमती काढत आहे.
कृतीच्या पायऱ्या :
i)
जिओजेब्रा program सुरु केला.
ii)
View tab मधून spreadsheet view ला select केले.
iii)
त्यात दिलेली संख्या
टाकली.
iv)
त्या संख्याला select करुन R-click केले आणि create-list वर click केले.
v)
list1 create झाली.
vi)
inputbox मध्ये Mean[list1] टाकून enter केले आणि mean a आला.
vii)
असे median,mode काढले.
viii)
program save केले.
अनुमान : निष्पत्ती वरुन
सिद्ध होते कि जीओजेब्राच्या मदतीने दिलेल्या संख्यांचा मध्य (Mean), मध्यक (Median), बहुलक (Mode) यांच्या किमती
काढत आहे
निष्पत्ती :
No comments:
Post a Comment
thanks for visiting on my blog, and your valuable feedback.
stay visiting..............