प्रात्यक्षिक क्र
८ जिओजेब्राच्या मदतीने सुसम षटकोनाची रचना
उददेश : जिओजेब्रामधील
बहुभूजाकृती (polygon ) साधनाच वापर करुन सुसम षटकोनाची रचना करने.
साधने : जीओजेब्रा
वर्णन : मी जीओजेब्राच्या
मदतीने बहुभूजाकृती (polygon ) साधनाच वापर करुन सुसम षटकोनाची रचना करत आहे.
कृतीच्या पायऱ्या :
i)
जिओजेब्रा program सुरु केला.
ii)
circle with center
and radius घेऊन ३ cm radius चा एक circle काढले.
iii)
tool bar मधील segment घेऊन point B आणि C जोडले.
iv)
circle with center
and radius घेऊन ३ cm radius चा एक circle point B आणि C वर काढले.
v)
plygon tool घेऊन point B,D,E,C,F,G,B जोडले.
vi)
प्रात्यक्षिक save केले.
अनुमान : निष्पत्ती सिद्ध
होते कि जिओजेब्रामधील
बहुभूजाकृती (polygon ) साधनाच वापर करुन सुसम षटकोनाची रचना होते.
निष्पत्ती :
No comments:
Post a Comment
thanks for visiting on my blog, and your valuable feedback.
stay visiting..............