Thursday, October 27, 2016

प्रकरण 4. ICT- सॉफ्टवेअर उपकरणे- स्प्रेड शीट(9TH)

प्रकरण 4. ICT- सॉफ्टवेअर उपकरणे- स्प्रेड शीट(9TH)

विद्यार्थ्याचे नाव : 
1. अकाऊन्ट मेंटेनन्ससाठी वापरण्यात येणा-या ऑफिस पॅकमधील.....हे सॉफ्टवेअर आहे.
वर्ड
एक्सेल
2. एक्सेलमधील........चार्ट हा सायंटिफीक डेटा विश्लेषणासाठी वापरला जातो.
रो
कॉलम किंवा XY-स्कटर
3. एक्सेल मध्ये एकावेळी एक एन्ट्री पूर्ण करण्यासाठी..........ही सुविधा वापरली जाते.
फॉर्म
बॉक्स
4. एक्सेल मध्ये सेल्स .........आणि कॉलम्स द्वारा तयार केले जातात.
रो
शेप्स
5. निवडलेल्या रो, कॉलम आणि सेल्समध्ये किंमत घालण्यासाठी एक्सेलमध्ये.......पर्याय वापरला जातो.
F1
F2
6. सिंपल सेल मध्ये माहिती भरली जाते.
चूक
बरोबर
7. एक्सेल मध्ये टेक्स्ट जर खूप मोठे असेल तर ते सेलच्या उजव्या बाजूला रिकामे असल्याप्रमाणे दर्शवले जाते.
चूक
बरोबर
8. बाय डिफॉल्ट एक्सेल मध्ये वेळ AM अशी दाखवली जाते.
चूक
बरोबर
9. एक्सेल २००७ लिडिंग प्लस साईनचा विचार करते.
चूक
बरोबर
10. एक्सेल मध्ये जेव्हा आपण रॅप ‌‌टेक्स्ट(wrap text) पर्याय निवडतो, तेव्हा एका सेलमधील सर्व टेक्स्ट मल्टिपल लाईन्सवर दर्शवले जाते.
चूक
बरोबर
Click Here!

No comments:

Post a Comment

thanks for visiting on my blog, and your valuable feedback.
stay visiting..............