Saturday, October 10, 2015

ICT PRACTICALS

  प्रात्यक्षिके

प्रात्यक्षिक क्र: ४ युनिकोड च्या मदतीने  मराठीत डॉकुमेंट
उददेश : युनिकोडचा वापर भारतीय भाषामध्ये करुन word processor मध्ये डॉकुमेंट तयार करणे.
साधने : M.S word, computer,
वर्णन : मी युनिकोड च्या मदतीने  मराठीत डॉकुमेंट तयार करत आहे.
कृतीच्या पायऱ्या :
i)                  M.S word सुरु open करुन त्यामध्ये मरठीत दोन डॉकुमेंट तयार केल्या.
निष्पत्ती : युनिकोड च्या मदतीने  मराठीत डॉकुमेंट तयार झाले.
अनुमान : युनिकोड च्या मदतीने  मराठीत डॉकुमेंट तयार होते.

 

=============================================

प्रात्यक्षिक क्र: १ पॉवरपोइंटच्या मदतीने सादरीकरण


प्रात्यक्षिक क्र: १ पॉवरपोइंटच्या मदतीने सादरीकरण.
उददेश : ICT चा शिक्षणातील प्रभाव यावर पॉवरपोइंट प्रेसेंटेशन तयार करणे
साधने : microsoft office, पॉवरपोइंट २०१३,
वर्णन : मी पॉवरपोइंट २०१३ च्य मदतीने पॉवरपोइंट प्रेसेंटेशन तयार करत आहे.
कृतीच्या पायऱ्या :
i)                   microsoft office पॉवरपोइंट २०१३ सुरु केला.
ii)                 त्यात प्रेसेंटेशन १ वर दोन place holder होते.
iii)               त्या place holder ला Title आणि sub title दिला.
iv)               त्याचा layout केला आणि slide formating केले.
v)                 आणि slide ला special effect दिले, आणि slide preview केले.
vi)               असे पांच slides तयारकेल्या.

निष्पत्ती : ICT चा शिक्षणातील प्रभाव यावर पॉवरपोइंट प्रेसेंटेशन तयार केले.
अनुमान : निष्पत्ती वरुन सिद्ध होते कि ICT चा शिक्षणातील प्रभाव चांगला असते.




 =============================================================================================
 


No comments:

Post a Comment

thanks for visiting on my blog, and your valuable feedback.
stay visiting..............